मालेगाव : रात्री उशिरा दारू दिली नाही, म्हणून तालुक्यातील नागरतास शेतशिवारातील भागवत देवळे यांच्या वाईनबारच्या चौकीदारावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ही घटना २३ मार्च रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्राप्त त ...
मेडशी (वाशिम) : आठवडी बाजारातील ओट्यांची दरवर्षी हर्रासी केली जाते. त्यानुसार, यंदाही हर्रासी घेण्यात आली; परंतु ती ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत झाल्याने गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. ...
मालेगाव : विदर्भातील जिल्ह्यांमध्ये असलेल्या गड-किल्ल्यांची माहिती सर्वांना व्हावी, अस्तित्व हरविलेल्या या किल्ल्यांना किमान वैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने ‘शौर्यशंभुचा शिलेदार’ या सेवाभावी संस्थेशी जुळलेल्या युवकांनी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठ ...
मालेगाव - खासगी अनुदानित शाळातील डीएड पदवीधर शिक्षकांना आवश्यक पात्रता मिळविल्यानंतरही पदोन्नतीपासून दूर रहावे लागत होते. आता अशा पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेप्रकरणी शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे. ...
मालेगाव: विदर्भात असलेले किल्ले गड यांचे संवर्धन तसेच त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर होणार आहे. ...
शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील एकूण १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा असून, उर्वरीत प्रकल्पांत सरासरी आठ टक्के जलसाठा आहे. अनेक गावांत विहिर, बोअरवेल, हातपंपही कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईच्या संभाव्य भीषणतेने नागरिकांची झोप उडत आहे. ...
मालेगाव : आज सत्य आणि अहिंसा ही सर्वोदयाची मूल्ये जपण्याची आवश्यकता आहे. सज्जन शक्ती एकत्र आल्याशिवाय दुर्जनांचा मुकाबला करता येत नाही. मधुकर शिरसाठ यांचे कार्य अद्वितीय आहे, असे प्रतिपादन पद्मश्री भालचंद्र नेमाडे यांनी केले. ...