लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव

Malegaon, Latest Marathi News

मेडशी येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | 55-year-old farmer suicides in Medshi of washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मेडशी येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

मेडशी : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून येथील परशराम बाळाजी घोड़े (५५) या शेतकºयाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २९ मे रोजी सायंकाळी घडली. ...

पेट्रोल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध; मालेगाव तहसीलदारांना निवेदन   - Marathi News | Petrol price hike ; congress protest against government | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पेट्रोल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध; मालेगाव तहसीलदारांना निवेदन  

मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना २६ मे रोजी निवेदन देवून पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीचा निषेध नोंदविण्यात आला.  ...

सत्यसाई समितीकडून मालेगाववासियांना मोफत पाणी पुरवठा ! - Marathi News | Satyasai committee provides free water supply to Malegaon residents | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सत्यसाई समितीकडून मालेगाववासियांना मोफत पाणी पुरवठा !

मालेगाव: शहरात उद्भवलेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, श्री सत्यसाई  सेवा समिती मालेगावच्यावतीने नागरिकांना १२ हजार लीटर क्षमतेच्या टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे. ...

 राऊत परिवाराचा वसा; हनवतखेडावासियांना स्वखर्चाने पाणी पुरवठा - Marathi News | Raut family give Self-purchase water supply to Hanawatkheda residents | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : राऊत परिवाराचा वसा; हनवतखेडावासियांना स्वखर्चाने पाणी पुरवठा

मालेगाव :- तालुक्यातील हनवतखेडा येथील प्रगतिशील शेतकरी तथा खरेदी-विक्रीचे संचालक हरिदास किसनराव राऊत व  त्यांच्या पत्नी कमलाबाई राऊत हे मागील अनेक वर्षांपासून हनवतखेडा या गावाला मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. ...

सिंचन विहिर, फळबाग योजनेचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात   - Marathi News | Irrigation Drain, Horticulture Scheme now funds the farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिंचन विहिर, फळबाग योजनेचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात  

मालेगाव: मनरेगा योजनेतून सिंचन विहीर, तसेच फळबाग लागवड योजनेसाठी दिला जाणारा निधी हा थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मालेगाव येथे रास्ता रोको ! - Marathi News | Stop the way agitation Swabhimani Shetkari Sanghatana at Malegaon! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मालेगाव येथे रास्ता रोको !

मालेगाव : नाफेडची तूर खरेदी बंद, पीककर्ज वितरणात व्यत्यय यासह शेतकºयांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १७ मे रोजी दुपारी १२ वाजता मालेगाव येथील शेलु फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  ...

मालेगावात उन्हाच्या झळा तीव, रस्ते झाले निर्मनुष्य - Marathi News | In Malagaon the sun shines, the streets are ruined | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात उन्हाच्या झळा तीव, रस्ते झाले निर्मनुष्य

मालेगाव : तालुक्यातील उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, तापमाना ४२ अंशाच्यावर पोहोचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. ...

मालेगाव तालुक्यात शिक्षक गुंतले विद्यार्थ्यांच्या शोधात ! - Marathi News | Malegaon teachers engaged student searchin | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मालेगाव तालुक्यात शिक्षक गुंतले विद्यार्थ्यांच्या शोधात !

पटसंख्या कायम राखून नोकरी टिकवण्यासाठी व अतिरिक्त न ठरण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शोधात गुंतले असल्याचे दिसून येते.  ...