मालेगाव : शहर व तालुक्यात तपमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
मालेगाव (वाशिम) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हे काम विहित मुदतीत पूर्ण केले असून १६ एप्रिलपासून मालेगावकरांना याव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. ...
मालेगाव : टाकाऊ प्लॅस्टिक बॉटलपासून पक्षांसाठी पाणवठे तयार करून ते शेतात लावण्याचं काम मेडशी येथील जावेद धन्नू भावानीवाले करीत असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक केल्या जात आहे. नियमित सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवा करण्याचा जावेद प्रयत्न कर ...
मालेगाव : समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. ...
वाशिम : महावितरण कंपनीला २.३१ कोटी रूपयाचे नुकसान झाल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी निम्नस्तर लिपीक (लेखा) गणेश गोविंदराव घुगे यांना निलंबीत केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. ...
मालेगाव (वाशिम) : मालेगाव ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर पंचायत अस्तित्वात यायला सुमारे तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत असतानाही ३९ पैकी २६ कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ...