देवराव भीमराव घुगे यांनी आपल्या शेतातील भरपूर पाणी उपलब्ध असलेल्या कुपनलिकेवरून स्वखर्चाने १२०० मीटरची पाईपलाईन टाकून गावकºयांना पाणी उपलब्ध करून दिले. ...
१ मे या कामगारदिनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र दिनाचा झेंडा फडकावून पंचायत समिती कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. ...
मलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहि ती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांना त्यामुळे दिलासा मिळाल ...
वाशिम : अतिविशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १५ गावांतील अर्धवट लसीकरण झालेल्या तसेच लसीकरण न झालेल्या ० ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २३ एप्रिल रोजी लसीकरण करण्यात आले. ...
मालेगाव - आदर्श गाव हनवतखेडा येथे २२ एप्रिलला सायंकाळी ग्राम स्वराज्य योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्वला योजनेधमून २० गॅस जोडणी व १०० विद्युत मीटरचे वाटप करण्यात आले. ...
मालेगाव (वाशिम) : मालेगावचे तहसीलदार राजेश वजिरे यांनी शुक्रवार, २० एप्रिल रोजी मालेगाव शहरातील पेट्रोलपंपांची तपासणी करून चुकीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. ...