मालेगाव: येथील नगर पंचायतच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रेखा अरुण बळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. ...
मालेगाव - मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू, दिराविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा ३१ जुलै रोजी शिरपूर पोलिसांनी दाखल केला. ...
मालेगाव शहर पूर्णत: वस्त्रोद्योगावर अवलंबून असणारे शहर आहे. मात्र यंत्रमाग व्यवसायाला पूरक असलेल्या सायझिंग उद्योगावर मोठे संकट आले आहे. शहरास रोजगार उपलब्ध करत देणाऱ्या उद्योगास सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून संरक्षण देण्यासाठी विशेष महासभा बोलावून धोर ...
जनावरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक, मालेगाव अंतर्गत मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांची मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातील ४६ गावांत ‘हाय मास्ट’ दिवे लावले जाणार आहेत. धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने खासदार डॉ. विकास महात्मे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खासदार महात्मे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ...