मालेगाव : शाळकरी मुले घेऊन जाणारे खासगी वाहन व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रिसोड ते मालेगाव मार्गावरील केशवनगर-दापूरी दरम्यान ४ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ...
वाशिम : वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट मतदारांच्या गावात जावून जनता दरबार घेणे सुरू केले आहे. याअंतर्गत जनतेच्या समस्या ‘आॅन दि स्पॉट’ सोडविण्यात येत असल्याचे उकळीपेन (ता. वाशिम) येथे सोमव ...
मालेगाव : अकोला ते श्रीक्षेत्र पंढरपुरकडे जाणाºया श्री भवसागर माऊली चॅरीटेबल ट्रस्ट पालखीचे नागरतास येथे सोमवारी सायंकाळी आगमन झाले असता, भाविक व लांडकर परिवाराच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. ...
मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक २ जुलै पार पडली असून, सभापतीपदी आमदार अमित झनक गटाचे डॉ. प्रमोद नवघरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे दिलीप जाधव यांच्या गटाचे गणपतराव गालट यांची अविरोध निवड झाली. ...
मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून धुळ्यात जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केल्याच्या घटनेची पुनरावृत्ती नाशिकमधील मालेगावातही झाली आहे. मुले पळवणारी टोळी ... ...
मालेगाव (वाशिम) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिच्या नातेवाईकास मारहाण करण्यात आली. २९ जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी दाखल फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी तीन आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये ३० जून रोजी गुन्हे दाखल केले. ...
मालेगाव : शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले देण्यास येथील सेतू व तहसील कार्यालयाकडून विलंब व टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार आसीफ शेख यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे महस ...