मालेगाव - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक लक्षात घेता मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, एका राजकीय पक्षाचा मोठा गट दुसºया राजकीय पक्षाच्या संपर्कात असल्याने मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
मालेगाव : आगामी बोलावण्यात येणाºया विशेष अधिवेशनात मराठासह मुस्लिम समाजासही पाच टक्के आरक्षणाचा समावेश करीत त्यास मंजुरी द्यावी या प्रमुख मागणीसाठी मालेगावी आज दुपारी तीन वाजता गिरणापुल येथे महामार्गावर मुस्लिम रिझर्वेशनतर्फे रस्तारोको आंदोलन करण्यात ...
मालेगाव : शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने ३१.३५ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यातील समाविष्ट करण्यात आलेली विविध कामे व वाहन खरेदीसंदर्भात १८ प्रकारच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माह ...
मालेगाव: येथील नगर पंचायतच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रेखा अरुण बळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. ...
मालेगाव - मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू, दिराविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा ३१ जुलै रोजी शिरपूर पोलिसांनी दाखल केला. ...