आझादनगर : मनपा वॉर्ड क्रमांक २० मधील कागदोपत्री झालेली विकासकामे शोधण्यासाठी महागठबंधन आघाडीच्या वतीने माजी आमदार मोहंमद इस्माईल व गटनेता बुलंद एकबाल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता शहिदों की यादगार पासून ‘विकास की तलाश’ नावाने पदयात्रा क ...
मालेगाव कॅम्प : मालेगाव शहर तालुक्यामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीची कार्य अधिक जोमाने करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम घेणार आहे. तसेच नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांच्या स्मरणार्थ सप्ताह पाळण्यात येणार आहे. यात शालेय विद्यार्थी, सर्व सामान्य नागरिकांसा ...
मालेगाव महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी पहिल्यांदाच शिवसेनेचे जे. पी. बच्छाव यांची निवड झाली आहे. त्यांनी महागठबंधन आघाडीचे शेख शाहीद शेख जाकीर यांचा पराभव केला आहे, तर महिला बालकल्याण समिती सभापतिपदी काँग्रेसची रसद घेऊन एमआयएमच्या सादिया लईक हा ...
मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला. ...
मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचा सण सैनिकांसाठी साजरा करण्याचा संकल्प करुन सैनिकांना राख्या पाठविल्या आहेत. ...
डोंगराळे शिवारात एका शेतात एक ते दीड वर्षाची मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली आहे. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला. ...