१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाºयांना तत्कालीन सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली. सदर योजना कर्मचाºयांना मान्य नसल्याने ती रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करावी अशा मागणीचे निवेदन जुनी पेन ...
मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली असून, ग्रामपालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने २३ मार्च व पर्यावरण विभागाने ११ एप्रिल २०१८ च्या पत्रकान्वये संपूर्ण राज्यात प्लॅस्टिकबंदी केली. याच आधारे दाभाडी गावात या निर ...
मालेगाव : येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक राज्य सचिव जी. एच. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात २७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत चर्चा ...
शहरातील वॉर्ड क्रमांक २० येथील ३७ कागदोपत्री उरकण्यात आलेल्या कामांची मनपा प्रशासनासह आर्थिक गुन्हे शाखाद्वारे चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी आज महागठबंधन आघाडीच्या वतीने मालेगावी ३७ चौकात प्रत्येकी तीन कार्यकर्त्यांनी लाक्ष ...
मालेगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच अनिल अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ...
प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतीक्षा म्हणजे ‘ड’ यादीत नावे समाविष्ट करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आॅगस्ट २०१८ अखेर ग्रामसभेत इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी ‘ड’ यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी आपले नाव नोंद करावे असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती प्रत ...
वाशिम : जिल्हयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतिने अवैध हातभट्टी, अवैध देशी , विदेशी दारु धंदयावर विभागाच्यावतिने मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत. ...
मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाला पिण्याचे पाणी गिरणा उजवा कालव्याद्वारे गावतळे, चारी क्र मांक १, गलाठी नदीवरील बंधारा व गाव परिसरातील सर्व चारींमध्ये पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी सौंदाणेला साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले. आश्वासनानंतर आंदोलन स्थग ...