मालेगाव शहरालगतच्या सायने बु।। औद्योगिक वसाहतीत मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यास राज्य वस्रोद्योग विभागाने हिरवा कंदील दिला असून, येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे. ...
मालेगाव तालुक्यातील नाळे येथे दोन गटात मारहाण झाली असून, दोन्ही गटांनी परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिसात दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
देशात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महापौर रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यापैकी मोर्चेकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी अजय मोरे यांनी निवेदन स्वीकारले. ...
मालेगाव तालुक्यातील आघार बु।। व ढवळेश्वर येथे राजकीय नेत्याचे फलक फाडल्याच्या कारणावरुन रविवारी रात्री दोन गटात हाणामारी, दगडफेक व किरकोळ जाळपोळीचा प्रकार घडला. दंगलीत सहा घरांसह एका दुचाकीचे नुकसान झाले तर पाच जण जखमी झाले. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी ...
मालेगाव : तालुक्यातील आघार बु येथे एका हॉटेलचा फलक फाडण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेक व किरकोळ जाळपोळीच्या घटनाही घडल्या. रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात चार जण जखमी झाले ...
आझादनगर : महापौरांच्या तपासणी पथकाने पाहणी करून महागठबंधनच्या पाच नगरसेवकांच्या वॉर्डातील बोगस कामांची यादी यापूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. त्याच यादीत महापौरांच्या वॉर्ड क्रमांक २० येथील २५ बोगस कामांचा समावेश असल्याने महापौर शेख रशीद यांन ...