मालेगाव: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात दाखल झाला. मालेगाव येथे या अस्थीकलशाचे हजारो लोकांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहली. ...
कॅम्प शहर भागासह मनमाड, नांदगाव, सटाणा तालुक्यातील मालमत्तांच्या ब-२ सत्ताप्रकरणांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनास सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. ...
बकरी ईद सणासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील प्रमुख ११ ठिंकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलीस कवायत मैदानावर बॉम्बशोधक पथकाकडून दररोज तपासणी केली जात आहे. शहराबाहेर १३ ठिकाणी नाकाबंदी करु ...
मालेगाव : येथे तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा झाल्या. यात जळगाव (निं) येथील गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, कुस्ती क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर निवड झाली. ...
१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाºयांना तत्कालीन सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली. सदर योजना कर्मचाºयांना मान्य नसल्याने ती रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करावी अशा मागणीचे निवेदन जुनी पेन ...
मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली असून, ग्रामपालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने २३ मार्च व पर्यावरण विभागाने ११ एप्रिल २०१८ च्या पत्रकान्वये संपूर्ण राज्यात प्लॅस्टिकबंदी केली. याच आधारे दाभाडी गावात या निर ...
मालेगाव : येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक राज्य सचिव जी. एच. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात २७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत चर्चा ...
शहरातील वॉर्ड क्रमांक २० येथील ३७ कागदोपत्री उरकण्यात आलेल्या कामांची मनपा प्रशासनासह आर्थिक गुन्हे शाखाद्वारे चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी आज महागठबंधन आघाडीच्या वतीने मालेगावी ३७ चौकात प्रत्येकी तीन कार्यकर्त्यांनी लाक्ष ...