मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणानदी पात्रालगत वाळु खाणीतुन अवैध वाळु उपसा करताना ढिगारा कोसळून भावडू रामचंद्र वाघ या मजुराचा मृत्यु झाला होता तर दोन मजुर गंभीर जखमी झाले होते. या प्रकारानंतर येथील महसुल विभाग खडबडून जागा झाला आहे. अवैध गौण ख ...
मालेगाव : महापालिका हद्दीत सर्वसाधारण निधीतील ३४ कोटी रुपये खर्चाच्या एक हजार ५६६ कामांची धुळे येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या पथकाकडून तपासणी व लेखापरीक्षण केले जाणार आहे. या पथकाच्या अहवालानंतरच देयके अदा केले जाणार असल्याचा निर्णय महापालिका ...
वाशिम - प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत अमरावती विभागात मालेगाव पंचायत समिती प्रथम ठरली असून, मुंबई येथे १ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत गटविकास अधिकाºयांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ...
भगवानगडाच्या विषयात कुठलेही राजकारण व्हायला नको, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी १ सप्टेंबर रोजी येथे पार पडलेल्या संत भगवानबाबा सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यात केले. ...
आझादनगर : मनपाच्या निधीतुन शहरात झालेली विकासकामे कागदोपत्री दर्शवित लाखो रुपयांचे देयके सादर करणाऱ्यांविरुद्ध मनपा प्रशासन काय कारवाई करेल याचा खुलासा मनपाने येत्या ७ सप्टेंबर पर्यंत जाहीर न केल्यास महानगरपालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंद ...
मालेगाव येथील पखाले परिवाराने विशाल आकाराचा बनविलेला धम्मध्वज समाजबांधवांचे लक्ष वेधत असून, हा धम्मध्वज औरंगाबाद येथील भिक्खू प्रशिक्षण केंद्राला दान म्हणून दिला जाणार आहे. ...