मालेगाव (वाशिम) : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगर पंचायतच्यावतीने शनिवार ६ आॅक्टोबरपासून राबविण्यास सुरूवात करण्यात आली. ...
मालेगाव : शहरातील राहुलनगर व कालिकुट्टी भागातील झोपडपट्टी-धारकांपैकी ११५ पात्र कुटुंबीयांना सदनिकांचा ताबा बुधवारी देण्यात आला. टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थींचे स्थलांतरण करून त्यांना सदनिकांचे वाटप केले जाणार आहे. ...
मालेगाव शहर व तालुक्यात महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेदरम्यान कॅम्प परिसरात स्वच्छता मोहीम, शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. २ आॅक्टोबर ते ३० जानेवारी २०१९ दरम्यान पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती भ ...
गेल्या काही महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेत दिलेली लस सदोष आढळून आलेली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने गंभीर दखल घेतली असून शासनाच्या पत्रान्वये येथील ७२१ व्हाईल पोलिओ लसचे डोस जप्त करण्यात आले. ...
मालेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांकडुन सुरु असलेली सक्तीची वीजबील तातडीने थांबवावी अशी मागणी राष्टÑवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजेंद्र भोसले व पदाधिकाºयांनी अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याकडे निव ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हीडीओ व मजकुराबाबत पोलीसांना कळवावे, जमावाने कायदा हातात घेऊ नये, मालेगाव शहरातील मौलानांनी तरुणांमध्ये वाढलेल्या व्यसनाधिनतेबाबत जनजागृती करुन त्यांना व्यसनांपासून परावृत्त करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक् ...