मालेगाव (वाशिम) : जादा वीज भारनियमन, प्रलंबित कृषीपंप जोडणी, अनियमित वीजपुरवठा आदी महावितरणशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगाव येथील शेलु फाटा येथे २६ आॅक्टोबरला दुपारी २ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. ...
मिरवणुकीदरम्यान मंडळांनी ‘डीजे’ लावल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला तर दुसºया बाजूने ‘डीजे’चा आग्रह कायम राहिल्याने दुपारी १ ते ४ या दरम्यान मिरवणूक एका जागेवरच ठप्प होती. ...
मालेगाव मनपा कर्मचारी व कामगारांना दिवाळी सणानिमित्त पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या पदाधिकाºयांनी मनपा आयुक्त संगिता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
मालेगाव : महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सन्मानाची (राजशिष्टाचारा प्रमाणे) वागणूक द्यावी, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने हातात हात घालुन सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावावीत, मंजुर झालेली कामे पूर्ण करावीत, पाणीपुरवठा योजनांवर दोनशे कोटी रुपये ...
मालेगाव शहर परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना पवारवाडी पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करुन अटक केली आहे. त्यांच्या कडून तलवार, चाकू, मिरची पावडर, रॉड, दोरी आदि दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले ...
मानोरा तसेच मालेगाव नगर पंचायतीला प्रत्येकी ३ कोटी रुपये; तर वाशिम नगर परिषदेला ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी नगर विकास विभागाकडून मंजूर. ...
महापालिकेच्या सभेत आणि सभेच्या पलिकडे कुठे तरी काही नगरसेवकांनी टीका केली म्हणून निनावी तक्रारीच्या आधारे त्यांच्या घरात कर्मचारी पाठवून मोजमाप करणे अथवा त्यांच्या संस्थांना नोटिसा बजावणे हे खरोखरीच आयुक्तांच्या कामकाजाचा भाग आहे की सुड बुध्दीचा असा ...