महिला शेतकरी लाभार्थी प्रभाबाई धर्मा गवई या संबंधित विभागाकडे वारंवार चकरा मारून थकल्या असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन विहिरीचे अनुदानाची मागणी केली आहे. ...
मालेगाव : म्हाळदे घरकुल योजनेच्या सदनिकांचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थींनी महापालिकेकडे अर्ज केले होते. महापालिकेने ४७ लाभार्थींना हेतूपुरस्सररीत्या अपात्र ठरविल्याच्या निषेधार्थ महिलांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी धरणे आंदोलन केले होते. ...
राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता मुस्लीम समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जमियत उलमा-ए-हिंदतर्फे शहरातील किदवाई रस्त्यावर शुक्रवारी लाक्षणिक धरणे आंदोल ...
इस्लामपुरा भागात अन्सार रोडवर यादगार मिल्क सेंटर या दुकानात विशेष पोलीस पथकाने छापा टाकून काळ्या बाजारात विक्रीसाठी दुकानातील पलंगाखाली ठेवलेले १२ विविध कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले. ...
मालेगाव तालुक्यातील निमगाव, सोनजसह इतर गावांमध्ये चारा छावणी, पाणी टँकर व दुष्काळी उपाय योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी घंटानाद करीत धरणे आंदोलन छ ...
गेल्या तीन दशकांपासून जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी होतानाच, शासनाच्या महसूल व वनविभागाने अलीकडेच तहसीलदार म्हणून पदोन्नती दिलेल्या महसूल अधिकाऱ्यांची रिक्तपदांवर नेमणूक करताना चक्क मालेगाव जिल्ह्याची निर्म ...