शासनाने महापालिकेच्या आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती केली आहे. गुरूवारी सकाळी त्यांनी मनपा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. महापौर रशीद शेख यांनी त्यांचे स्वागत केले. ...
येथील महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाल्याने आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आयुक्त निवडीवरून भाजपात राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...
गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करुन त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. ग्रामस्थांनी गावात शांतता व सलोखा टिकवून ठेवावा, असे आवाहन वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी तळवाडे दुंधे येथे केले. ...
मालेगाव शहरात वीज वितरणासाठी शासनाकडून खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ मालेगाव शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने आज शुक्रवारी दुपारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा नेण्यात आला. ...
मालेगाव येथील विशेष पोलीस पथकाने मुशावरत चौक भागात छापा टाकून घातक पिस्तूल बाळगणाऱ्या यंत्रमाग कारखानदारास अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ...