ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नाशिक, धुळे, पुणे जिल्ह्यातून आठ दुचाकी चोरणाऱ्या अट्टल दुचाकी चोर इम्रानखान लुकमानखान ऊर्फ इम्रान लुक्क्या (३२) रा. राजानगर, चुनाभट्टी याला येथील प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकाºयांनी ३ वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. ...
मालेगाव महापालिका क्षेत्रासह हद्दवाढीतील भागात मुलभूत सोयसुविधांच्या कामांसाठी ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या फेब्रुवारी अखेर विकास कामांना सुरूवात केली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
मालेगाव शहरातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांना शिवीगाळ करून त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाºया रियाजअली युसूफअली व अमीन रजा या दोघा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मालेगाव : भारतीय युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष केशवचंदजी यादव यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी युवा क्रांती यात्रा काढण्यात आली आहे. याबाबत आमदार आसीफ शेख यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. ...
मालेगाव येथील द्याने रमजानपुरा पोलिसांनी हनीफनगर भागातील गरीब नवाज किरणा दुकानाशेजारी छापा टाकून ८६ हजार ६४० रुपयांचा पान मसाला व सुगंधी तंबाखू असा माल जप्त केला. ...
आम्ही डॉन आहोत असे सांगून ४० हजार रूपये खंडणीची मागणी करुन यंत्रमाग कारखानदाराला चाकूचा धाक दाखवत त्याच्या खिशातील पाच हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेवून दमदाटी करणाºया दोन जणांना पवारवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाख ...
शहरात गोवर-रूबेला लसीकरणाबाबत गैरसमज झाला आहे. ही लस सुरक्षित असून, पोलीओला ज्याप्रमाणे हद्दपार केले त्याचप्रमाणे गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस धर्मगुरू व मौलाना-मौलवींनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक ...