जंतूनाशक औषधे खरेदीची निविदा काढण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे. येत्या आठ दिवसात जंतूनाशक खरेदीची निविदा काढावा. स्थायी समितीची मंजुरी न घेता जंतूनाशक औषधे पुरविणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ संशयास्पदरित्या दिली गेली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन ठेकेदा ...
मालेगाव : शहरातील हिंदू-दलित स्मशानभूमीत आर्थिक दुर्बल घटकातील जनतेस अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, रॉकेल आदि साहित्य मोफत उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून मालेगाव महानगरपालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात खर्चाची विशेष तरतूद करावी, असे साकडे सर्वपक्षीय पदाध ...
मालेगाव मध्य : शहरातील मोसमपूलवरील प्राथमिक मराठी शाळेच्या जागेवर महात्मा ज्योतिबा फुले यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी महात्मा ज्योतीबा फुले स्मारक कृती समितीच्या पदाधिका-यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याकड ...
मालेगाव : अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी वेतन अदा करावे, नवीन नोकरभरती तात्काळ सुरू करावी, अंगणवाड्यांचे समायोजन बंद करावे या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेने मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले होते. शहर पोलीसांनी अंगणवाडी सेविकांना काहीकाळ ताब्यात घ ...
मालेगाव तालुक्यातील ७१ गावांमधील प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या ४० हजार १३८ लाभार्थी शेतकºयांच्या नावावर पहिल्या टप्प्यात १६ कोटी ९२ लाख ८३ हजार ९७६ रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली. ...
मालेगाव शहरातील आयेशानगर, पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत दहशत माजविणाºया पाच आरोपींना उत्तर प्रदेशातून पवारवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...
मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे किशोर बोर्डे यांनी घेतल्यानंतर शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाºया व गेल्या सहा महिन्यांपासून सतत गैरहजर असणाºया सुमारे २५ ते ३० स्वच्छता कर्मचाºयांना बडतर्फीची कारवाई प्रस्तावि ...