मालेगाव येथील सटाणा रोडवरील शिवाजी रामचंद्र ज्वेलर्स या सराफी पेढीतून दोन अज्ञात महिलांनी दागिणे खरेदी करण्याच्या बहाण्याने २१ ग्रॅमची ६७ हजार २०० रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली. ...
मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे गावाजवळ ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीभोवती मातीचा भराव टाकण्याचे झालेले काम पाहण्यासाठी गेलेले दोन जण मातीच्या ढिगाऱ्यासोबत विहिरीत कोसळल्याने त्यांचा दबून मृत्यू झाला. गुरुवारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली ...
धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव आणि बागलाण तालुका जोडलेले असल्याने आणि या दोन्ही तालुक्यातील मतदान आजवर निर्णायक ठरत आले असल्याने सर्वच उमेदवारांची भिस्त बागलाण, मालेगाववर अवलंबून असते. त्यात मालेगाव मध्य हा परंपरागत कॉँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने याठ ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. शहर पोलीस उपविभागातील ९ व कॅम्प पोलीस उपविभागातील ६ अशा पंधरा जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर दोघा विभागातील साडेतीनशे जणांवर प ...
मालेगाव : मालेगावी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आझादनगर परिसरात सापळा रचून तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून १६ धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी मोहंमद यासीन मोहंमद शकील (१९) रा. हकीमनगर, मालेगाव, कासीम अन्सारी ...
लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोगाने मराठी व हिंदी भाषेत अंतिम मतदार यादी मतदारांसाठी जाहीर केली असली तरी, दक्षिण तसेच महाराष्टÑाला लागून असलेल्या कर्नाटक राज्यात कन्नड भाषेत मतदारांची यादी जाहीर करण्याबरोबरच मुस्लीम मतदारांसाठी विशेषत: मालेगाव व भिवंडी य ...
मालेगाव शहरातील महेशनगर भागात महिंद्रा पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरे कोंबून त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी अफजलखान सईदखान कुरैशी याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...