बिहार राज्यात मेंदुज्वराने झालेले बालमृत्यू, शहीद जवानांना व शहरातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून मालेगाव महानगरपालिकेची गुरुवारची महासभा तहकूब करण्यात आली. ...
भारतातून २ लाख तर राज्यातून १४ हजार ६९५ हजयात्रेकरू हजला जाणार आहेत. त्यांच्या सोयी- सुविधांची शासनाने पूर्ण तयारी केली आहे. भविष्यात मक्का मदीना येथे भारत सदन व महाराष्टÑ सदन उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्य हज कमिटीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यां ...
मालेगाव शहरातील सरदार चौकात रस्त्यावरील राज्य राखीव दलाच्या जवानांसाठी ठेवण्यात आलेली अतिक्रमित पोलीस चौकी व जुनी रुग्णवाहिका महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवून मार्ग मोकळा केला आहे. ...
वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी अमरावतीनंतर मालेगावी औद्योगिक वसाहत उभारण्यात आली असून, तिच्या वृद्धीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ...
मालेगाव तालुक्यातील अजंग-रावळगाव येथील शेती महामंडळाच्या जागेवर औद्योगिक वसाहतीचे फलक अनावरण व भूखंड नोंदणीचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. ...
मालेगावचे अर्थकारण बदलून टाकणारी आणि बकालपण घालविणारी महत्त्वपूर्ण घटना शुक्रवारी (दि.१४) घडत असून, बहुप्रतीक्षित औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ होत आहे. या वसाहतीमुळे मालेगावच्या विकासाची कवाडे खुली होणार असून, अनेकांच्या हातांना काम उपलब्ध होणार आहे. या ...
सततची नापिकी, दुष्काळ, पाणीटंचाई व कर्जबाजारीपणा यामुळे आलेल्या नैराश्यातून टिंगरी येथील भटू निंबा पवार (३९) या तरुण शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...
मालेगाव तालुक्यातील दापुरे येथे मंगळवारी दुपारी विजेच्या शॉकसर्किटमुळे आग लागून ११ घरे जळून खाक झाली. यात १० लाख ५५ हजार १८५ रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामुळे ११ घरांतील कुटुंबे उघड्यावर आली. मालेगाव येथील अग्निशमन द ...