मालेगाव: येत्या गुरुवारी साजऱ्या होणाºया शब ए बारात निमित्त पोलिसांनी शहरात संचलन केले.पोलीस नियंत्रण कक्षात दुपारी अपर पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी मार्गदर्शन केले. ...
मालेगाव : सर्वत्र कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि सुरक्षित अंतर राखून खरेदी - विक्रीचे व्यवहार करण्याची काळजी घेतली जात असताना शहरातील संगमेश्वर भागात भाजी खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाल्याने एकच चिंता व्यक्त होत आहे. ...
नाशिक : मालेगावात संचारबंदी लागू असतानाही मालेगाव येथील काही यंत्रमाग उद्योग अर्थातच पावरलूम सुरू असल्याने संबंधित पावरलूमवर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाºयाची तडकाफडखी बदली करण्यात आल्याचे वृत्त सगळीकडे पसरविण्यात आले आहे. या वृत्ताची शहानीशा करण्यात ...
मालेगाव कॅम्प : मालेगावी जैन श्वेतंबर मुर्ती पुजक संघ तसेच आदी सकल जैन समाजातर्फे शहरातील विविध जैन मंदिरात साधेपणाने मोजक्या सदस्यांतर्फे महावीर जयंती उत्सव साजरा करण्यात आला . ...
मालेगाव मध्य : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मनपाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या आठ फवारणी यंत्राचे आज दुपारी महापौर ताहेरा शेख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...
मालेगाव : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूनंतर सोमवारी (दि. २३) दुसºया दिवशीही दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. परंतु सकाळी दुकाने उघडल्यानंतर नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली, तर पुन्ह ...
मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात आणखी एक कोरोना संशयितास दाखल करण्यात आले असून त्याच्या घशाच्या स्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...