सौंदाणे : येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. व्ही. एम. खैरनार होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. ...
मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी मुस्लीम बांधवांनी घरोघरी बकरी ईदचे नमाजपठण केले. परवानगी असलेल्या जनावरांची घराजवळच कुर्बानी देऊन पारंपरिक पद्धतीने ईद साजरी करण्यात आली. ...
मालेगाव : संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प झाले असताना शासनाकडून आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लॉकडाऊननंतर अनेक उद्योग, कारखाने यंत्रमाग सुरू करण्यात आले. शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांत दोन ...
पांगरी : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने तोंडाला मास्क, रुमाल न बांधता गावात फिरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईला सुरुवात केली असून, ग्रामस्थांकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथील महादेव मंदिराजवळ चोरट्या वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसांत संशयित भटू बारकू सूर्यवंशी (३५, रा. येसगाव), समाधान विठ्ठल पाटील (३८, रा. मोतीबाग नाका) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
मालेगाव : गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. या काळात विविध आरोग्य केंद्रातील कर्मचारी,परिचारिका, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांनी प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन आरोग्यसेवा दिली. त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत ...
मालेगाव : बकरी ईदनिमित्त जनावरांचे बाजार बंद राहणार असून, नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास आॅनलाइन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून खरेदी करावीत, असे शासनाने आदेश दिले आहेत. ...