मालेगाव :- महापालिकेने मानधन तत्वावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी केल्याचा आरोप करीत सफाई कर्मचाऱ्यांनी बहूजन समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.१) दुपारी मनपाजवळ गेटबंद आंदोलन के ...
मालेगाव : कॅम्पातील यश रावळगाव नाका ते साई बाजारपर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी असलेले महावितरणचे धोकादायक खांब तात्काळ काढावेत यासाठी वंदेमातरम संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून, प्रशासनाने खांब हटवून रस्ता मोकळा केल्याने नागरिकांनी समाधान ...
मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ व २१ मध्ये सन २०१७ ते आतापर्यंत झालेल्या विकासकामांची महिनाभराच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे नगरविकास विभागाचे उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांना द ...
मालेगाव : तालुक्यातील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींचे त्याकडे लक्ष वेधले जावे, यासाठी बुधवारी (दि.१६) परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून संताप व् ...
चंदनपुरी येथे शुक्रवारी (दि.४) दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक रफिक भुऱ्या यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मालेगाव शहरालगतच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील सवंदगाव फाटा येथे शुक्रवारी (दि.४) सकाळी झालेल्या दोन अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. दोन्ही अपघातांत दुचाकीचा चक्काचूर झाला. ...
मालेगाव कॅम्प : शहरात प्लॅस्टिकबंदी कायद्याचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन होत असून, जणू हा कायदा रद्द करण्यात आला अशा पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. महापालिकेचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. ...