लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव, मराठी बातम्या

Malegaon, Latest Marathi News

शेतकऱ्यांनी मालेगाव तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून केला निषेध - Marathi News | Farmers burnt the cotton plants in the Malegaon Tahsil office premises | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांनी मालेगाव तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून केला निषेध

 मालेगाव :  बोंडअळीमुळे कपाशीला जबर फटका बसला असून, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे संतप्त होत मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ५ मार्च रोजी तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून निषेध नोंदविला तसेच नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी त ...

मालेगावात नगराध्यक्ष निवडणुकीचे वारे; आरक्षण जाहीर! - Marathi News | Malegaon municipality elections; Reservations are announced! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मालेगावात नगराध्यक्ष निवडणुकीचे वारे; आरक्षण जाहीर!

मालेगाव: ठरलेल्या कालावधीनुसार येथील नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असून, नव्याने नगराध्यक्ष निवडीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरात नगराध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. संभाव्य दावेदारांबाबत नागरिकांत विविध चर्चा सुरू झाल्या आ ...

मालेगावात पर्यावरणपुरक रंगपंचमीसंदर्भात जनजागृती ! - Marathi News | Public awareness about Environmental coloring in Malegaon! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात पर्यावरणपुरक रंगपंचमीसंदर्भात जनजागृती !

मालेगाव - रंगपंचमीच्या दिवशी अर्थात २ मार्च रोजी रासायनिक रंगांऐवजी पर्यावरणपुरक नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून रंगपंचमी होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक बालविकास प्राथमिक शाळेत २८ फेब्रुवारी रोजी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.  ...

नगरसेवक स्वखर्चाने भागवतोय मालेगावकरांची तहान; मोफत पाणी पुरवठा  - Marathi News | Corporators provede water to people of malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगरसेवक स्वखर्चाने भागवतोय मालेगावकरांची तहान; मोफत पाणी पुरवठा 

मालेगाव: गतवर्षीच्या अवर्षणामुळे मालेगाव शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पाण्याअभावी शहरवासियांचे अतोनात हाल सुरू असताना नगरसेवक किशोर महाकाळ यांनी नागरिकांची स्वखर्चाने तहान भागविण्यासाठी पुढाकार घेत मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे.  ...

वाशिम जिल्ह्यातील पुनर्वसीत गावे विकासापासून वंचित! - Marathi News | Rehabilitated villages in Washim district are deprived of development! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील पुनर्वसीत गावे विकासापासून वंचित!

वाशिम :१० वर्षांपूर्वी संबंधित गावांचा पुनर्वसनाच्या यादीत समावेश झाला असताना अद्याप या गावांमध्ये बहुतांश मुलभूत सोयी-सुविधा पोहचलेल्या नाहीत. दुसरीकडे सुविधा पुरविण्यात आल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. ...

मालेगाव तालुक्यातील खंडाळा-शिंदे आरोग्य उपकेंद्र तीन वर्षांपासून बंद! - Marathi News | Khandala-Shinde health sub-center of Malegaon taluka has been closed for three years! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव तालुक्यातील खंडाळा-शिंदे आरोग्य उपकेंद्र तीन वर्षांपासून बंद!

मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील शिरपूरजवळ असलेल्या खंडाळा शिंदे या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन वर्षांपासून कुलूपबंद आहे. परिणामी, आजारी पडणाºया ग्रामस्थांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ...

मालेगाव  महानगरपालिकेतर्फे मोसमनदी स्वच्छता अभियान - Marathi News | Moslemani Sanitation Campaign by Malegaon Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव  महानगरपालिकेतर्फे मोसमनदी स्वच्छता अभियान

महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून मोसमनदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह पोलीसदलाच्या कर्मचाºयांनी सहभाग घेतला. ...

शेतकऱ्यांनी फिरविली मालेगाव बाजार समितीमधील नाफेडच्या केंद्राकडे  पाठ - Marathi News | Farmers say no to Nafed Center in Malegaon Market Committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांनी फिरविली मालेगाव बाजार समितीमधील नाफेडच्या केंद्राकडे  पाठ

वाशिम :  मालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर हेक्टरी ४ क्विंटलच खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी  नाफेडच्या केंद्राकडे पा ...