मालेगाव (वाशिम): स्थानिक नागरतास बायपासवरील अग्रवाल पेट्रोलपंपाच्या परिसरात उभ्या असलेल्या एका कंटेनरने ३० मार्च रोजी दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला. आग विझविण्यासाठी पेट्रोलपंपावरील अग्नीरोधक साहित्याचा वापर करण्यात आला. वेळीच आग आटोक्यात आल्यान ...
मालेगाव : येथील तालुका sd समितीची सभा २९ मार्च रोजी पार पडली. यामध्ये विविध योजनांसाठी सादर करण्यात आलेल्या २९२ प्रस्तावांपैकी १८९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. ...
वाशिम - देशातील गाळयुक्त अज्ञात खोऱ्यात हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी) करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम तालुक्यात सुरू झाली आहे. ...
शिरपूर जैन : एकीकडे शासन वृक्षलागवड अभियानाबाबत जनजागृती करीत असतांना जिल्हयातचं दुसरीकडे झाडे जाळण्याच्या प्रकारात मोठया प्रमाणात वाढ होत असल्याचे शिरपूर - मालेगाव रस्त्यावर दिसून आले. याकडे बांधकाम विभागाचे मात्र साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. ...
मालेगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात २७ मार्चला नाफेडच्या शेतमाल खरेदीअंतर्गत काटा पुजनाचा कार्यक्रम झाला. तसेच २८ मार्चपासून चना खरेदीस प्रारंभ करण्यात आला. ...
मालेगाव : मनपाच्या स्थायी समितीने महासभेला सादर केलेल्या ३९८ कोटी २५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकावर दीर्घकाळ चर्चा करीत किरकोळ फेरबदलाचे अधिकार महापौरांना देत व नगरसेवक निधीची तरतूद करीत १५ कोटींची वाढ अपेक्षित धरीत सुमारे ४१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्र ...
मालेगाव : रात्री उशिरा दारू दिली नाही, म्हणून तालुक्यातील नागरतास शेतशिवारातील भागवत देवळे यांच्या वाईनबारच्या चौकीदारावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ही घटना २३ मार्च रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्राप्त त ...
मेडशी (वाशिम) : आठवडी बाजारातील ओट्यांची दरवर्षी हर्रासी केली जाते. त्यानुसार, यंदाही हर्रासी घेण्यात आली; परंतु ती ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत झाल्याने गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. ...