जनावरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक, मालेगाव अंतर्गत मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांची मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातील ४६ गावांत ‘हाय मास्ट’ दिवे लावले जाणार आहेत. धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने खासदार डॉ. विकास महात्मे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खासदार महात्मे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ...
रस्ता कामांची बोगस बिले व दर्जाहीन कामांची तपासणी सुरू असताना आता लग्नकार्यातील जेवणावळीसाठी महापालिकेने बनविलेल्या रस्त्यावर डेग ठेवून स्वयंपाक करणाºया नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच डेग जप्तीची कारवाई करण्यात ...
मालेगाव : मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याबाबतच्या अफवांवरून जनतेत पसरलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांना जमियत उलमा-ए-मालेगावच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केले. ...
मालेगाव (वाशिम) : शहरातील दुर्गा चौकस्थित एका सोने-चांदीच्या दुकानातून दिवसाढवळया २३ लाख २२ हजाराचे सोने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम ठेवून असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ...
मालेगाव : शाळकरी मुले घेऊन जाणारे खासगी वाहन व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रिसोड ते मालेगाव मार्गावरील केशवनगर-दापूरी दरम्यान ४ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ...