मालेगाव येथील पखाले परिवाराने विशाल आकाराचा बनविलेला धम्मध्वज समाजबांधवांचे लक्ष वेधत असून, हा धम्मध्वज औरंगाबाद येथील भिक्खू प्रशिक्षण केंद्राला दान म्हणून दिला जाणार आहे. ...
अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीसंदर्भात मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व अपर मुख्य सचिव (उद्योग) सतीश गवई यांच्या उपस्थितीत बैठक होऊन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपकार्यालय मालेगावी येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
मालेगाव : महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सुरक्षा रक्षक व कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार सेलच्या वतीने महावितरणच्या मालेगाव सर्कल कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
वडनेर : अखिल भारतीय माळी महासंघाची नासिक जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच मालेगावी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे विश्वस्त राजाराम काठे होते. जिल्हाध्यक्ष नितीन शेलार, नासिक महानगरप्रमुख विकास सोनावणे, महिला आघाडीच्या मंगलाबाई जाधव आदि उ ...
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील गुदामावर छापा टाकून सतीश देवराम वडक्ते यांनी साठा केलेला १ लाख ६८ हजार १३० रुपये किमतीचा नामांकित कंपनीचा गुटखा अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केला आहे. ...