लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव, मराठी बातम्या

Malegaon, Latest Marathi News

घटनादुरुस्तीच्या अंमलबजावणीस शासन उदासीन - Marathi News |  The government is indifferent to the implementation of the Constitution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घटनादुरुस्तीच्या अंमलबजावणीस शासन उदासीन

राज्यात ७४ वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करण्यास शासनाची उदासीन भूमिका आहे. घटना दुरुस्ती व नगरराज बिल अधिकारांचे विकेंद्रीकरण व निर्णय प्रक्रियेत शासनासह लोकसहभागाची सध्या गरज असल्याचे नगरराज बिल समर्थन मंचच्या सहसंयोजिका वर्षा विद्या विलास यांनी मंच ...

संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन - Marathi News | Request to District Collector on behalf of Sangharsh Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

पुनद प्रकल्पांतर्गत चणकापुर झाडी एरंडगाव वाढीव कालव्याच्या प्रलंबित कामाच्या पुर्ततेसाठी तिसगाव (ता. देवळा) येथील कालवा संघर्ष समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना गावबंदी तसेच आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांवर बंदी ठरावाचे लेखी निवेद ...

सायनेत मेगा टेक्सटाइल पार्कला हिरवा कंदील - Marathi News | Green Lantern at Meena Textile Park in Sainte | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायनेत मेगा टेक्सटाइल पार्कला हिरवा कंदील

मालेगाव शहरालगतच्या सायने बु।। औद्योगिक वसाहतीत मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यास राज्य वस्रोद्योग विभागाने हिरवा कंदील दिला असून, येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे. ...

नाळे येथे दोन गटांत हाणामारी - Marathi News | The tragedy in the two groups at the Nala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाळे येथे दोन गटांत हाणामारी

मालेगाव तालुक्यातील नाळे येथे दोन गटात मारहाण झाली असून, दोन्ही गटांनी परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिसात दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

मालेगावी शहर काँग्रेसचा इंधन दरवाढीच्या निषेधार्थ  मोर्चा - Marathi News | Malegaavi city Congress protest against fuel price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी शहर काँग्रेसचा इंधन दरवाढीच्या निषेधार्थ  मोर्चा

देशात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महापौर रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यापैकी मोर्चेकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी अजय मोरे यांनी निवेदन स्वीकारले. ...

मालेगावी इंधन दरवाढीविरोधात मोर्चा - Marathi News | Front against Malegaavi fuel hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी इंधन दरवाढीविरोधात मोर्चा

राफेल घोटाळा व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मालेगाव येथील तालुका कॉँग्रेस कमिटी, राष्टÑवादी कॉँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार रव ...

आघारला दोन गटात दंगल; १८ जणांना अटक - Marathi News |  Two groups clash; 18 people arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आघारला दोन गटात दंगल; १८ जणांना अटक

मालेगाव तालुक्यातील आघार बु।। व ढवळेश्वर येथे राजकीय नेत्याचे फलक फाडल्याच्या कारणावरुन रविवारी रात्री दोन गटात हाणामारी, दगडफेक व किरकोळ जाळपोळीचा प्रकार घडला. दंगलीत सहा घरांसह एका दुचाकीचे नुकसान झाले तर पाच जण जखमी झाले. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी ...

आघारला जाळपोळीसह हाणामारीत चार जखमी - Marathi News | Four injured in clash with fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आघारला जाळपोळीसह हाणामारीत चार जखमी

मालेगाव : तालुक्यातील आघार बु येथे एका हॉटेलचा फलक फाडण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेक व किरकोळ जाळपोळीच्या घटनाही घडल्या. रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात चार जण जखमी झाले ...