इस्लामपुरा भागात अन्सार रोडवर यादगार मिल्क सेंटर या दुकानात विशेष पोलीस पथकाने छापा टाकून काळ्या बाजारात विक्रीसाठी दुकानातील पलंगाखाली ठेवलेले १२ विविध कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले. ...
मालेगाव तालुक्यातील निमगाव, सोनजसह इतर गावांमध्ये चारा छावणी, पाणी टँकर व दुष्काळी उपाय योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी घंटानाद करीत धरणे आंदोलन छ ...
गेल्या तीन दशकांपासून जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी होतानाच, शासनाच्या महसूल व वनविभागाने अलीकडेच तहसीलदार म्हणून पदोन्नती दिलेल्या महसूल अधिकाऱ्यांची रिक्तपदांवर नेमणूक करताना चक्क मालेगाव जिल्ह्याची निर्म ...
किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणावरून आठ जणांनी संगनमत करून महिलेचा विनयभंग करीत बंदुकीचा धाक दाखवून २५ हजारांची रोकड जबरी चोरी करुन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी किल्ला पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
गवती बंगला ते नामपूर रस्त्यापर्यंतची वाळलेली झाडे महानगरपालिकेने त्वरित काढावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र मोरे यांनी आयुक्त संगीता धायगुडे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. ...
ग्रामीण भागातील गावठाण व शासकीय जमिनीवरील घरांची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर शासन निर्णयाची राज्यभर अंमलबजावणी होत असतानाच शहरी भागातील नागरिकांनाही सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत बेघरांचा लाभ मिळणार आहे. ...
मुस्लीम समाजात हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करून स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याची मुभा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दिल्ली तालीम बोर्डचे चेअरमन कारी हाजीर्जुर रहेमान शमशी यांनी केले. शहरातील नयापुरा भागात तालीम बोर्ड जमेतुल उलमा हिंद या संस्थेने आ ...