संगमेश्वर : मालेगावसह देशभरात आज मुस्लीम बांधवांचा रमजान ईद सण उत्साहात साजरा करण्यात आला. मालेगावातील विद्यार्थी व शिक्षकांनी रांगोळीद्वारे मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. ...
मालेगाव कॅम्प : मालेगावी वीज वितरण कंपनीचे खासगीकरण घोषित झाले आहे. खासगीकरणाला वीज कर्मचारी संघटनांचा तीव्र विरोध होता. यामुळे शेकडो कर्मचारी विस्थापित होणार असल्याचा आरोप संघटनांनी केला व त्या निषेधार्थ आज वीज कंपनीचे मोतीभवन कार्यालय, जुने विद्युत ...
खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले. त्यामुळे प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहचले नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जाहीर सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेला विचारात घेतल्याशिवाय एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, असे सांगतात. मात्र २० जुलै २०१७ रोजी मुख्यमंत्र्यांनी गुजरातला पाणी देण् ...
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपतर्फे भोपाळमधून उमेदवारी देण्यात आल्याने त्याचे पडसाद मालेगाव शहरात उमटले. भाजपच्या या निर्णयामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांची अडचण झाली असून, कॉँग्रेस त्याचा ...
रंगीत साडीचा कारखाना वाढविण्यासाठी माहेरून १ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करून तिला मारहाण करीत पैसे आणले नाही तर तुझ्या तोंडावर तेजाब फेकून तुला तलाक देईन अशी धमकी देणाऱ्या पती व सासरच्या चौघांविरुद्ध रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात ...