लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव, मराठी बातम्या

Malegaon, Latest Marathi News

मालेगाव मनपा स्थायी समिती सदस्यांची निवड - Marathi News | Selection Committee members of Malegaon MN Standing Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव मनपा स्थायी समिती सदस्यांची निवड

मालेगाव महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची आणि महिला व बाल कल्याण समितीच्या ९ सदस्यांची शनिवारी झालेल्या विशेष महासभेत निवड करण्यात आली आहे. ...

जनआशीर्वाद यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी नव्हे! - Marathi News | Janarashirvad visit is not for Chief Minister! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनआशीर्वाद यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी नव्हे!

नवीन महाराष्टÑ घडविण्याचे स्वप्न घेऊन जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. जनतेच्या मनात व हृदयात काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. ही यात्रा मुख्यमंत्री घडवायला नाही, तर महाराष्टÑ घडविण्यासाठी सुरू करण्यात आली असल्याचे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ...

मालेगाव महापालिकेचे पाच लिपिक निलंबित - Marathi News | Malegaon municipal corporation suspends five clerks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव महापालिकेचे पाच लिपिक निलंबित

वैयक्तिक शौचालय कामात कुचराई केल्याच्या आरोपावरून मालेगाव महापालिकेच्या तीन वेगवेगळ्या प्रभागातील पाच लिपिकांना निलंबित करण्याचा आदेश महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी मंगळवारी दिले. ...

मालेगावी आमदारांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Stage agitation of Malegaavi MLAs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी आमदारांचे ठिय्या आंदोलन

मालेगाव शहरातील रॉकेल परवानाधारकांना धान्य वितरण कार्यालयाकडून वेठीस धरले जात असल्याबद्दल जाब विचारत मध्यचे आमदार आसीफ शेख यांनी धान्य वितरण अधिकारी नरेश बहिरम यांना चांगलेच फैलावर घेतले. ...

प्रदूषण निर्माण करणाऱ्या कारखानदारांची बैठक - Marathi News | A meeting of manufacturers that produce pollution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रदूषण निर्माण करणाऱ्या कारखानदारांची बैठक

वायू प्रदूषण व मानवी आरोग्यास हानिकारक ठरणारे कारखाने बंद करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिल्याने वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेत सुमारे १३५ कारखानदारांची वीजजोडणी खंडित करण्याचा निर्णय घेतला. ...

उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा - Marathi News | Make proper arrangements for available water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा

मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. ...

कर्जाला कंटाळून मालेगावी दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News |  Farmers suicides in Malegavati boggling of debt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जाला कंटाळून मालेगावी दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या

नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथील अपंग शेतकरी बापू चिंधा अहिरे (५३) व विराणे येथील माणिक तानाजी पगार (४८) या दोघा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...

मालेगावी नवविवाहित तरुणाची आत्महत्या - Marathi News | Malegaon's newly-married youth commits suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी नवविवाहित तरुणाची आत्महत्या

मालेगाव शहरातील अख्तराबाद येथे नवविवाहित तरुणाने राहत्या घरात शुक्रवारी १२ वाजता ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...