लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव, मराठी बातम्या

Malegaon, Latest Marathi News

मालेगाव मनपा आयुक्त कासार यांच्यामूळे विकासकामे खोळंबली - Marathi News | Development work was delayed due to Malegaon Municipal Commissioner Kasar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव मनपा आयुक्त कासार यांच्यामूळे विकासकामे खोळंबली

मालेगाव - मनपा आयुक्त दीपक कासार मनमानी कारभार करीत असल्याने विकासकामांना अडथळा निर्माण झाला आहे. मनपा व महासभेत हजर राहत नसल्याने प्रशासकीय कामे देखील खोळंबली आहेत. भ्रष्टाचाराला सहाय्य होईल अशी कामकाजाची पध्दत असल्याने आर्थिक परिस्थितीने गरीब मनपास ...

रावळगाव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ - Marathi News | Launch of crushing season of Rawalgaon factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रावळगाव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील एस. जे. शुगर अँड पॉवर लिमिटेड डिस्टीलरीसाखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी अग्निप्रदीपन व जलपूजन करून करण्यात आला. ...

किरकोळ भांडणावरून महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies in minor altercation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरकोळ भांडणावरून महिलेचा मृत्यू

मालेगाव मध्य : शहरातील पवारवाडी येथे शनिवारी (दि.१७) सायंकाळी झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला, तर दुसºयाया घटनेत लहान ... ...

वॉटर ग्रेस कंपनीला नोटीस देण्याचा स्थायीत निर्णय - Marathi News | Standing decision to issue notice to Water Grace Company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वॉटर ग्रेस कंपनीला नोटीस देण्याचा स्थायीत निर्णय

मालेगाव:- गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वॉटर ग्रेस कंपनीला काळया यादीत टाकण्याची नोटीस बजावून नवीन शहर स्वच्छतेचा ठेका देण्याची प्रक्रिया सुरु करण्यास स्थायी समितीने गुरुवारी झालेल्या आॅनलाईन बैठकीत मंजुरी दिली आहे. ...

अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडणार : दिघावकर - Marathi News | Campaign to be launched against illegal trades: Dighavkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडणार : दिघावकर

मालेगाव मध्य: शहरातील अवैध व्यवसाय व गुन्हेगारांवर चाप बसविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक भयमुक्त राहण्यासाठी विशेष मोहीम उघडणार असल्याचे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी केले. पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी ...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची भाजपची मागणी - Marathi News | BJP demands compensation to farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची भाजपची मागणी

मालेगाव :- परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, वीज बिल माफ करावे, दोन लाखांपर्यंत पीक कर्ज शून्य टक्यावर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांची भेट घेऊन निवे ...

मालेगावातील रुग्णासाठी रेमडीसिविरची व्यवस्था करावी - Marathi News | Remedicivir should be arranged for the patient in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावातील रुग्णासाठी रेमडीसिविरची व्यवस्था करावी

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मालेगावातील सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी देखील रेम्डीसिवीर औषधांचा पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...

मालेगाव तालुक्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे उद्दिष्टे - Marathi News | Objectives of rabi crops on 42 thousand hectare area in Malegaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुक्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे उद्दिष्टे

मालेगाव:- तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतक?्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ झाला आहे येथील कृषी विभागाने ४२ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पीक पेरणी चे उद्दिष्ट ठेवले आहे तर १३हजार ८ ...