मुंबई-आग्रा महामार्गावर सायने शिवारात हॉटेल अंबिका समोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार झाले. याप्रकरणी तालुका पोलिसात टाटा ट्रक क्रमांक एमपी १४ एचबी ०८४४च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
मालेगाव शहरात दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्याभरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून सुमारे २० ते २५ दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत. सर्वाधिक दुचाकी चोरीच्या घटना छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. ...
मालेगाव : तालुक्यातील टोकडे येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात नाशिक येथे गोल्फ क्लब मैदानावर गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण विठोबा द्यानद्यान यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले. ...
जगात आधीच कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि त्यातून जग सावरत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगाने धसका घेतला आहे. ब्रिटनमधून मालेगावी आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागासह प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे. ...
मालेगाव मध्य : तालुक्यातील वडेल येथील जनावरे चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधार वसीम अहमद मोहम्मद असलम कुरेशी यास विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
मालेगाव : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षात हा प्रकल्प पूर्णत ...
मालेगाव मध्य : बँक ऑफ बडोदा येथे ग्राहकाशी वाद झाल्याने सुरक्षा रक्षकाने त्याच्या जवळील स्प्रे फवारून लोकांना त्रास देऊन दुखापत केली व बँकेचे वातावरण दूषित केल्याप्रकरणी संशयित सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तन्वीर अहमद नुरुलहुदा (५ ...
मालेगाव मध्य: महामार्गावरील सागर वजन काटा येथे पहाटे पाचच्या सुमारास गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात जनावरे व पिकअप असा ३ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...