मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती. Read More
Malegaon Blast Case News: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, भाजपासह इतर हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटना या निकालाचे स्वागत करत आहेत. तर धर्मनिरपेक्ष संघटनांकडून या निकालाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
Malegaon Blast Case Latest News: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी तपास यंत्रणांबद्दल भाष्य केले. ...
Malegaon Blast Case And BJP : भाजपाने मालेगाव निकालावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. ...
Malegaon bomb blast verdict: आजच्या या महागाईच्या काळात ९०० रुपयांची किंमत तशी काहीच नाहीय. परंतू, तरीही ते कुलकर्णी यांना हवे आहेत. यावर त्यांनी प्रश्न पैशांचा नाहीय, असे म्हटले आहे. ...