लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मालदीव

मालदीव, मराठी बातम्या

Maldives, Latest Marathi News

‘लायन्सचे’ समाजकार्य दीपस्तंभासारखे - Marathi News | Lions' social work is inspirational | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘लायन्सचे’ समाजकार्य दीपस्तंभासारखे

समाजसेवेच्या बाबतीत लॉयन्स क्लबचे कार्य दीपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया यांनी केले. ...

मोदींना मालदीवचा सर्वोच्च पुरस्कार 'निशान इज्जुद्दीन' प्रदान - Marathi News | PM Modi Gets Maldives' Highest Honour "Rule of Nishan Izzuddeen" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींना मालदीवचा सर्वोच्च पुरस्कार 'निशान इज्जुद्दीन' प्रदान

नरेंद्र मोदी मागील वर्षी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या शपथविधीसाठी मालदीवला गेले होते. ...

मालदीव्ह व्हॅकेशन्सवरून परतलीय ‘बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ; पाहा फोटोज - Marathi News | 'Barbie Doll' Katrina Kaif returned from Maldive Vacations; View Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीव्ह व्हॅकेशन्सवरून परतलीय ‘बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ; पाहा फोटोज

कॅटरिना ही आठवड्याभराच्या मालदीव्ह्ज व्हॅकेशन्सवरून परतली आहे. तिच्यासोबत तिची ट्रेनर आणि बेस्ट फ्रेंड यास्मिन कराचीवाला ही देखील दिसत आहे. नुकतेच या दोघींचे एअरपोर्टवरचे फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. ...

मालदीववरील चीनचा विळखा सैलावतोय, सौदीचे काय? - Marathi News | What about Saudi? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मालदीववरील चीनचा विळखा सैलावतोय, सौदीचे काय?

गेली काही वर्षे भारताच्या अवघड जागेचे दुखणे होऊन बसलेल्या मालदीव या इवल्याशा बेटात काही महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन नवे लोकशाही सरकार सत्तेवर आले आणि अचानक भारत-मालदीव संबंधांवर जमा झालेले मळभ दूर होऊ लागले. ...

मालदीवमध्ये आहे जगातील पहिला अंडरवॉटर व्हिला! - Marathi News | See inside the worlds first underwater hotel villa | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मालदीवमध्ये आहे जगातील पहिला अंडरवॉटर व्हिला!

मालदीवच्या रांगली टापू येथे स्थित असणाऱ्या कॉनराड रिसॉर्टमध्ये येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या गर्भातील जीवन जवळून अनुभवता येणार आहे. ...

मालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप - Marathi News | India can intervene in the Maldives for the establishment of democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप

सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतरही मालदीवमधील राजकीय अस्थिरता संपलेली नाही. पराभूत झाल्यानंतरही राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी अद्याप येथील सत्ता सोडली नसल्याने राजकीय पेच वाढला आहे. ...

चीनवर नियंत्रण ठेवणं झालं सोपं, यामिनच्या पराभवामुळे भारतासाठी उघडलं मालदीवने दार! - Marathi News | Maldives opened for India Bilateral Relations, easy to control China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनवर नियंत्रण ठेवणं झालं सोपं, यामिनच्या पराभवामुळे भारतासाठी उघडलं मालदीवने दार!

मालदीवमधला राष्ट्रपती निवडणुकीतील निकाल हा सर्वांनाच धक्कादायक होता. ...

मालदीवमध्ये सत्तांतर, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते सोलिह यांचा विजय  - Marathi News | Maldives opposition leader, Ibrahim Mohamed Solih wins upset poll victory | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवमध्ये सत्तांतर, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते सोलिह यांचा विजय 

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनेक राजकीय उलथापालथींनंतर आज अखेर मालदीवमध्ये सत्तांतर झाले आहे. ...