लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलाला युसूफझाई

मलाला युसूफझाई, मराठी बातम्या

Malala yousafzai, Latest Marathi News

पाकिस्तानी मलाला युसूफझाईला मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या लढ्यासाठी 2014मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या 17 व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरूण नोबेल पारितोषिकविजेती आहे. मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे.
Read More
मै मलाला..! - Marathi News | I'm Malala ..! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मै मलाला..!

नोबेल पुरस्कार मिळाला, घरी परत येता आलं म्हणून संघर्ष संपला असं कुठं आहे..? ...

तब्बल 6 वर्षांनंतर मलाला युसूफझाई मायदेशी - Marathi News | malala yousafzai returns to pakistan after 6 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तब्बल 6 वर्षांनंतर मलाला युसूफझाई मायदेशी

नोबेल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई तब्बल 6 वर्षांनी मायदेशी, पाकिस्तानात परतली आहे. ...