लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news, मराठी बातम्या

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
‘सिटी ऑफ लव्ह’मध्ये मलायका व अर्जुनचं बर्थ डे सेलिब्रेशन, समोर आले रोमॅन्टिक फोटो - Marathi News | Arjun Kapoor Shares Romantic Pictures With Ladylove Malaika Arora From Paris | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सिटी ऑफ लव्ह’मध्ये मलायका व अर्जुनचं बर्थ डे सेलिब्रेशन, समोर आले रोमॅन्टिक फोटो

Arjun Kapoor -Malaika Arora Pics: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आज वाढदिवस. आज 26 जून रोजी अर्जुन त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करतोय. वाढदिवसाच्या दिवशी अर्जुन कपूर कुठे आहे तर त्याच्या लेडी लव्हसोबत दूर एका रोमॅन्टिक शहरात. ...

मलायका अरोरा म्हणते मेटाॅबाॅलिझम महत्वाचा, उत्तम मेटाॅबाॅलिझमसाठी करा 3 योगासनं - Marathi News | Keep metabolism healthy is important. Malaika Arora says yoga benefits to increase metabolism rate | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोरा म्हणते मेटाॅबाॅलिझम महत्वाचा, उत्तम मेटाॅबाॅलिझमसाठी करा 3 योगासनं

मलायकाच्या (Malaika Arora) मते आपण आपल्या दुर्लक्ष करण्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे चयापचय (metabolism) क्रियेकडे दुर्लक्ष करतो. पण फिटनेस (fitness) राखायचा तर या क्रियेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यासाठी 3 योगासनं (yoga for metabolism) महत्वाच ...

बर्थडेच्या ३ दिवस आधीच मलायकानं अर्जुनला दिलं खास सरप्राईज; पाहा ते गिफ्ट नक्की काय आहे? - Marathi News | Malaika arora : Story malaika arora give special surprise gift to boyfriend arjun kapoor see photo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढदिवसाच्या ३ दिवस आधीच मलायकानं अर्जुनला दिलं खास सरप्राईज; पाहा ते गिफ्ट नक्की काय आहे?

Malaika arora give special surprise gift : अर्जुनच्या वाढदिवसाआधीच मलायकाने त्याच्यासाठी एक नाही तर अनेक भेटवस्तू पाठवल्या आहेत, याची माहिती स्वतः अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. ...

International Yoga Day 2022 : मलायका अरोरा सांगतेय योगा करण्याचे महत्त्व, पाहा व्हिडिओ- make your own yoga flow.. - Marathi News | International Yoga Day 2022: Malaika Arora explains the importance of doing yoga, watch the video - make your own yoga flow .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोरा सांगतेय योगा करण्याचे महत्त्व, पाहा व्हिडिओ- make your own yoga flow..

International Yoga Day 2022 : सोशल मीडियावर मलायकाचे असंख्य फॉलोअर्स असून फिटनेस टिप्ससाठी ते तिला फॉलो करत असल्याचे दिसते. ...

सुपरफिट मलायका अरोरा आता लिहिणार डाएट-फिटनेसवर पुस्तक, तिच्या फिटनेसचं काय सिक्रेट? - Marathi News | Superfit Malaika Arora will now write a book on diet-fitness, and will mention secret of her fitness in that book | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुपरफिट मलायका अरोरा आता लिहिणार डाएट-फिटनेसवर पुस्तक, तिच्या फिटनेसचं काय सिक्रेट?

Malaika Arora Writing Book: आजवर आपण मलायका अरोराच्या फिटनेस टिप्स तिच्या व्हिडिओतून बघत होतो किंवा मग तिच्या मुलाखतींमधून ऐकत- वाचत होतो. आता मात्र या सगळ्या स्पेशल गोष्टी ती पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणणार आहे... ...

कमळ काकडी चिप्स खाल्लेत कधी? मलायका अरोराला आवडणाऱ्या ‘नादरू चिप्स’ची खास पारंपरिक रेसिपी - Marathi News | Ever eaten lotus cucumber chips? A special traditional recipe for ‘Nadru Chips’ that Malaika Aurora loves | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमळ काकडी चिप्स खाल्लेत कधी? मलायका अरोराला आवडणाऱ्या ‘नादरू चिप्स’ची खास पारंपरिक रेसिपी

‘मी काय खात आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता का’असा प्रश्न मलायकाने तिच्या चाहत्यांना विचारला आहे. ...

Malaika Arora :  मलायका अरोराच्या घरी पोहोचले मुंबई पोलिस, व्हिडीओ व्हायरल; काय आहे भानगड? - Marathi News | police reached at malaika arora house know whats is the matter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या घरी पोहोचले मुंबई पोलिस, व्हिडीओ व्हायरल; काय आहे भानगड?

Police reached Malaika Arora's house : मलायका अरोराच्या घरी पोलीस दाखल झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आला आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली. ...

How To Get De- stress: सततचं टेन्शन, ताण- तणाव असह्य होतोय? मलायका अरोरा सांगतेय एक सोपा उपाय, वाटेल शांत - Marathi News | Constant tension, stress - stress is becoming unbearable? An easy solution, says Malaika Arora | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सततचं टेन्शन, ताण- तणाव असह्य होतोय? मलायका अरोरा सांगतेय एक सोपा उपाय, वाटेल शांत

How To Get De- stress: घर, करिअर, रिलेशनशिप अशा प्रत्येक बाबतीतला ताण कधीकधी असह्य होऊन जातो.. म्हणूनच तर हा बघा एक सोपा उपाय, नक्कीच वाटेल रिलॅक्स (solution for relaxation) ...