लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news, मराठी बातम्या

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
Malaika Arora Arjun Kapoor : 'मर्द आहे तो, शाळेत जाणारा..'; अर्जुनसोबतच्या नात्यावर मलायकाचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर - Marathi News | malaika-arora-says-mard-hai-wo-on-her-relationship-with-arjun-kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मर्द आहे तो, शाळेत जाणारा..'; अर्जुनसोबतच्या नात्यावर मलायकाचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

मी सगळ्यांना सांगू इच्छिते मी त्याचे आयुष्य खराब करत नाहीए. तो काही शाळेत जाणारा मुलगा नाही की ज्याला अभ्यासावर लक्ष द्यायचे आहे. ...

Shilpa Shirodkar : ‘छैय्या छैय्या’ गाणं शिल्पा शिरोडकरच्या नशीबात नव्हतंच..., यामुळे झाली होती रिजेक्ट...! - Marathi News | shilpa shirodkar rejected for chaiyya chaiyya she considered too fatty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘छैय्या छैय्या’ गाणं शिल्पा शिरोडकरच्या नशीबात नव्हतंच..., यामुळे झाली होती रिजेक्ट...!

Shilpa Shirodkar : ‘चल छैय्या छैय्या’ या गाण्यानं मलायकाला स्टार केलं. या गाण्यानं अशी काही जादू केली की सारेच मलायकाच्या प्रेमात पडले. पण या गाण्यासाठी मलायका पहिली पसंत नव्हतीच... ...

हुशार ते नेटकरी ! मलायकाच्या फॅशनमध्ये काढली 'ही' भयानक चुक; लहान मुलांच्या... - Marathi News | malaika-arora-wore-balenciaga-brand-dress-users-trolled-her-over-choosing-this-brand-despite-of-controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हुशार ते नेटकरी ! मलायकाच्या फॅशनमध्ये काढली 'ही' भयानक चुक; लहान मुलांच्या...

बॉलिवुड कलाकारांची पार्टी म्हणल्यावर कलाकारांची भन्नाट फॅशन ही आलीच. ...

Malaika Arora : अखेर खुद्द मलायका अरोरानेच सांगितलं अरबाज खानला घटस्फोट देण्यामागचं कारण, वाचून व्हाल हैराण - Marathi News | Malaika Arora : After all, Malaika Arora herself told the reason for divorcing Arbaaz Khan, you will be shocked to read it. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Malaika Arora : अखेर खुद्द मलायका अरोरानेच सांगितलं अरबाज खानला घटस्फोट देण्यामागचं कारण, वाचून व्हाल हैराण

Malaika Arora : 'मूव्हिंग इन विथ मलायका'च्या पहिल्या एपिसोडमध्ये मलायका अरोराने माजी पती अरबाज खानसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला. त्यांच्या घटस्फोटाचे कारण जाणून तुम्ही हैराण व्हाल. ...

Moving In With Malaika: ‘सब कुछ नकली’ म्हणत लोकांनी उडवली मलायकाच्या शोची खिल्ली, सोशल मीडियावर मीम्सचा पूर  - Marathi News | fans not impressed after moving in with malaika show first episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सब कुछ नकली’ म्हणत लोकांनी उडवली मलायकाच्या शोची खिल्ली, सोशल मीडियावर मीम्सचा पूर 

Moving In With Malaika: ‘मूव्हिंग इन विद मलायका’च्या पहिल्याच एपिसोडमध्ये मलायका तिचे नातेसंबंध, लव्ह लाईफ, ट्रोलिंग अशा सगळ्यांबद्दल बोलली. पहिल्या एपिसोडनंतरचा चाहत्यांनी फिडबॅक दिला आहे आणि हा फिडबॅक... ...

Malaika Arora : मलायका अरोरा अर्जुन कपुरसोबत लग्न करणार ? तिनेच केला खुलासा - Marathi News | malaika-arora-reveals-whether-she-is-going-to-marry-arjun-kapoor-or-not-in-her-show-moving-in-with-malaika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरा अर्जुन कपुरसोबत लग्न करणार ? तिनेच केला खुलासा

मलायका अरोरा आणि अर्जुन कपुर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकतेच त्यांनी आपले नाते जगासमोर मान्यही केले. ...

Malaika Arora : 'त्या' घटनेनंतर मलायकाची दृष्टीच गेली, डोळे उघडले तेव्हा समोर होता.. - Marathi News | malaika-arora-shared-terrific-accident-incidence-in-her-new-show-moving-in-with-malaika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' घटनेनंतर मलायकाची दृष्टीच गेली, डोळे उघडले तेव्हा समोर होता..

मलायका अरोराचा नवीन शो 'मूविंग इन विथ मलायका' चर्चेत आहे. यात तिने अनेक वैयक्तिक गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

Malaika Arora, Arjun Kapoor : तुमच्या कर्माची फळं..., मलायकाच्या फेक प्रेग्नंसी न्युजवर पुन्हा भडकला अर्जुन कपूर - Marathi News | arjun kapoor cryptic post on malaika arora pregnancy fake rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुमच्या कर्माची फळं..., मलायकाच्या फेक प्रेग्नंसी न्युजवर पुन्हा भडकला अर्जुन कपूर

Malaika Arora, Arjun Kapoor : काल भलतंच घडलं. होय, मलायका प्रेग्नंट असून अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची बातमी एका मीडिया हाऊसने दिली आणि ही बातमी बघून अर्जुन कपूरचा पारा चढला... ...