लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

मलायका अरोरा

Malaika arora khan, Latest Marathi News

अदाही अदा...! 48 वर्षांच्या मलायका अरोराने दिल्या किलर पोज, पाहा फोटो - Marathi News | malaika arora glamours photoshoot, pics viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अदाही अदा...! 48 वर्षांच्या मलायका अरोराने दिल्या किलर पोज, पाहा फोटो

होय, 48 वर्षांच्या मलायकाने पुन्हा एक फोटोशूट केले आहे आणि तिच्या या हॉट फोटोंनी इंटरनेटवर अक्षरश: आग लावली आहे. ...

मलायका अरोराने दिवाळीत नेसलेली ही Fuschia pink रंगाची साडी; ऑनलाईन स्वस्तात मस्त उपलब्ध... - Marathi News | This Fuschia pink sari worn by Malaika Arora on Diwali; Available Online in affordable price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोराने दिवाळीत नेसलेली ही Fuschia pink रंगाची साडी; ऑनलाईन स्वस्तात मस्त उपलब्ध...

मलायका अरोराने दिवाळीत नेसलेली Fuschia pink रंगाची साडी आठवते ना... सध्या या रंगाचा जबरदस्त ट्रेण्ड सुरु आहे. तुम्हीही अशी साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काही ऑनलाईन शॉपिंग साईट नक्की चेक करा.... ...

अर्जुन-मलायकाच्या लग्नावर अरबाजची प्रतिक्रिया; म्हणाला... - Marathi News | malaika arora arjun kapoor wedding arbaaz khan epic reply to reporter on their marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन-मलायकाच्या लग्नावर अरबाजची प्रतिक्रिया; म्हणाला...

Arbaaz khan: मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर, अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत आहे. या सगळ्यामध्ये अरबाजची एक मुलाखत चर्चेत आली आहे. अरबाज पहिल्यांदाच मलायका- अर्जुनच्या नात्यावर व्यक्त झाला आहे. ...

चक्क पँट घालायला विसरली मलायका अरोरा, फोटो पाहून चाहते आवाक - Marathi News | Malaika Arora found hiding her dress,gossips of she forgot wearing pant viral, check | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क पँट घालायला विसरली मलायका अरोरा, फोटो पाहून चाहते आवाक

अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या कुटुंबानेही त्यांच्या नात्याचा स्वीकार केला आहे. दोघेही अनेकदा फॅमिली फंक्शन्स, डिनर, लंचमध्ये एकत्र दिसतात. ...

मलायकाच्या आईसोबत आहे अरबाजचं स्ट्राँग रिलेशन; 'हा' व्हिडीओ ठरतोय चर्चेत - Marathi News | malaika arora after divorce from husband malaikas mother called arbaaz khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाच्या आईसोबत आहे अरबाजचं स्ट्राँग रिलेशन; 'हा' व्हिडीओ ठरतोय चर्चेत

Arbaaz khan: २०१७ मध्ये ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाली. मात्र, त्यांच्यातील मैत्री कायम आहे. आजही मलायका किंवा अरबाज एकमेकांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतांना दिसतात. ...

मलायका अरोरा अरबाज खानच्या या सवयीमुळे झाली होती त्रस्त - Marathi News | Malaika Arora was troubled by this habit of Arbaaz Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरा अरबाज खानच्या या सवयीमुळे झाली होती त्रस्त

मलायका अरोरा आणि अरबाज खान विभक्त झाले असले तरी त्यांचे जुने व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. ...

मलायकाच्या डिझायनर पर्सचा नेटिझन्सनी केला कचरा, म्हणाले ही पर्स आहे की केरसुणी? - Marathi News | Netizens troll Malaika's designer purse, saying it is a purse or a broom? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायकाच्या डिझायनर पर्सचा नेटिझन्सनी केला कचरा, म्हणाले ही पर्स आहे की केरसुणी?

मलायकाचा दिवाळी लूक सध्या जबरदस्त ट्रोल होत आहे. यावेळी ट्रोल होण्यासाठी मलायकाची पर्स निमित्त ठरली असून तिच्या डिझायनर पर्सचा नेटिझन्सनी पार कचरा करून टाकला आहे. ...

मलायका मुव्ह! मलायका अरोरा सांगतेय, दिवाळीतल्या एक्स्ट्रा कॅलरी जाळण्याचा सोपा मार्ग.. - Marathi News | Malaika Move! Malaika Arora says, an easy way to burn extra calories | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका मुव्ह! मलायका अरोरा सांगतेय, दिवाळीतल्या एक्स्ट्रा कॅलरी जाळण्याचा सोपा मार्ग..

दिवाळी झाली की त्यानंतर पुढच्या काही दिवसात दिवाळीत आपण किती आणि काय- काय खाल्लं याच्या खाणाखुणा शरीरावर दिसू लागतात. शरीरावर दिसू लागलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी करून बघा हा उपाय. ...