Malaika arora khan, Latest Marathi News
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. ...
Fitness Freak मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच सोशल मिडियावर (social media) तिचा जबरदस्त फिटनेस दाखवत असते. असाच एक workout व्हिडियो तिने नुकताच सोशल मिडियावर शेअर केला असून तिच्या चाहत्यांना फिटनेस चॅलेंज (fitness challenge) दिलं आहे. ...
अर्जुनच्या निर्णयानं मलायका रूसली, चर्चा तर हीच...!! ...
India’s Best Dancer 3 : होय, ‘इंडियाज् बेस्ट डान्सर 3’च्या मंचावर नेमकं हेच घडलं. नोरा गेस्ट बनून शोमध्ये आली आणि शोचा जज व कोरिओग्राफर टेरेन्स लुइस अक्षरश: तिच्यात हरवला. ...
Nora Fatehi : जेव्हा त्याच्यासमोर नोरा आली तर तो इतका हरवून गेला की, तो मलायकालाही विसरला. यावरून कोरिओग्राफर गीता कपूरने त्याची गंमतही केली. ...
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. ...
Malaika Arora : मलायका स्वत:ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते आणि फॅन्ससाठी तिचे खास फोटोज किंवा व्हिडीओ शेअर करत असते. ...