न्यूयॉर्कला पोहोचताच मलायकाने अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर केला. असं पहिल्यांदाच झालं की, तिने तिच्या नात्याविषयी खुलेपणाने जाहीर कबुली दिली. वयावरून ट्रोल करणाऱ्यांवर मलायका भडकली. तिने तिच्या रिलेशनशिपवर खूप मोठी पोस्ट लिहून नेटकऱ्यांनाच फटकारले. ...
मलायका अरोरा व अर्जुन कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करताहेत. खरे तर याआधीही मलायका व अर्जुन हॉलीडेवर गेले आहेत. पण यंदाचा प्लान खास होता. हा प्लान सीक्रेट नव्हता तर खुल्लमखुल्ला प्रेमाची कबुली देणारा होता. ...
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बॉलिवूडच्या चर्चित कपलपैकी एक आहे. दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. पण आत्तापर्यंत दोघांनीही उघडपणे या नात्याची कबुली दिली नव्हती. कदाचित दोघांनाही योग्य वेळेची प्रतीक्षा असावी. अखेर ही योग्य वेळ आलीच. ...