Makrand Anaspure: फार कमी लोकांना माहित नाही की मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मात्र सध्या त्या सिनेइंडस्ट्रीतून गायब आहेत. ...
'गाढवाचे लग्न' सिनेमात मकरंद अनासMakarand Anaspure) पुरे यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका साकारली होती. तर राजश्री लांडगे (Rajashree Landge) ने त्याच्या पत्नीची म्हणजे गंगेची भूमिका साकारली होती. ...
मराठी विनोदी चित्रपट आठवताच भलीमोठी लिस्ट चाहत्यांसमोर येते. यात मकरंद अनासपुरे यांचा 'गाढवाचं लग्न' हा सिनेमाचा उल्लेख होणार नाही हे तर अशक्यच. सावळ्या कुंभार आणि त्याचं हुशार गाढव आपल्या सगळ्यांच्या अजुनही समरणात आहे. ...