'राजकारण गेलं मिशीत' हा नवीन सिनेमा मकरंद अनासपुरे घेऊन आले आहेत. यानिमित्त लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलखुलासपणे राजकारणावर चर्चा केली आहे. ...
विशेष गोष्ट म्हणजे राजकारण गेलं मिशीत सिनेमाचं दिग्दर्शन मकरंद अनासपुरेंनी केलंय. त्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावाच लागतोय. तत्पुर्वी सिनेमाचा टिझर बघाच ...