आपल्या skincare रूटीन मध्ये मध म्हणजे हनी हे फार महत्वाचं आहे.. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्याला स्किनला खूप सारे फायदे मिळत राहतात... मधामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येत ...
चेहऱ्यावर येणारे ब्लॅक हेड्स काढण्याचे सोपे घरगुती उपाय. ऑईल आणि धूळीमुळे नाकावर आणि नाकाच्या कोपऱ्यात ब्लॅक डेड्स जमा होतात..ते क्लीन कसे करायचेच ते आज आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत ...
मुलतानी माती आपल्या स्किनसाठी use करतो... पण ती योग्य पद्धीतीने use करतोय का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा.. मुलतानी माती मध्ये कोण कोणते घटक असता आणि त्याचे काही खास फेसपॅक आपण पाहणार आहोत.. ...
पपई खूप गुणकारी असते पण आपल्यातल्या बऱ्याच जणांना पपई खायला आवडत नसेल.. तर पपई न खाता तिचा फेसपॅक चेहऱ्याला लावून तुम्ही सुंदर स्किन मिळवू शकता.. चला तर बघूया पपईचा फेस पॅक कसा बनवायचा ते. ...
चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स असतील तर डोन्ट वरी... या व्हिडीओमध्ये चेहऱ्यावरचे पिंपल्स घालवण्यासाठी आपण कढीपत्त्याचे घरच्या घरी बनवता येणारे फसपॅक्स पाहणार आहोत. ...