Next

घरच्या घरी तयार करा फेस शीट मास्क | How to Make Sheet Mask at Home | DIY Face Sheet Mask |

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 12:15 PM2021-10-11T12:15:11+5:302021-10-11T12:15:27+5:30

बाजारात मिळणाऱ्या महागड्या मास्क सारखाच मास्क घरी तयार करा. घरच्या घरी तयार करा फेस शीट मास्क.. टिशू पेपर, गुलाब पाणी आणि कोरफड जेलच्या साहाय्याने.. हा फेस शीट मास्क तुम्ही रोज वापरू शकता