लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेकअप टिप्स

मेकअप टिप्स, मराठी बातम्या

Makeup tips, Latest Marathi News

Beauty tips: झटपट करा आयब्रो मेकअप, डोळ्यांचा मेकअप करताना वापरा सोप्या ट्रिक्स - Marathi News | Beauty tips: Get instant eyebrow makeup, use simple tricks while doing eye makeup | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Beauty tips: झटपट करा आयब्रो मेकअप, डोळ्यांचा मेकअप करताना वापरा सोप्या ट्रिक्स

चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यात अतिशय महत्वाची भूमिका असते ती तुमच्या रेखीव भुवयांची. म्हणूनच तर डोळ्यांच्या मेकअप सोबतच आयब्रो मेकअप कडेही लक्ष दिले पाहिजे.  ...

Hair care: केसांच्या वाढीबाबत तुमच्याही मनात हे ४ गैरसमज आहेत का? मग हे वाचा.. - Marathi News | Hair care: Do you have these 4 misconceptions about hair growth? Then read this .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair care: केसांच्या वाढीबाबत तुमच्याही मनात हे ४ गैरसमज आहेत का? मग हे वाचा..

केस वाढत नाहीत, मग त्याची अमूक अमूक कारणे असतील... असे अनेक विचार मनात सारखे डोकावून जातात. पण यातील सगळेच खरे असतात असे नाही.  ...

सणासुदीला ट्रॅडिशनलही दिसायचं आहे आणि स्मार्टही? मग पहा 'या' अभिनेत्रींचा लाजवाब 'फेस्टिव लूक' - Marathi News | Want to look traditional and smart at the festival? Then watch the Fabulous 'Festive Look' of these actresses | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सणासुदीला ट्रॅडिशनलही दिसायचं आहे आणि स्मार्टही? मग पहा 'या' अभिनेत्रींचा लाजवाब 'फेस्टिव लूक'

सणवार असले की आपोआपच आपल्याला अगदी टिपिकल मेकअप करावा वाटतो. पण टिपिकल आणि ट्रॅडिशनल मेकअप करूनही स्मार्ट दिसायचं असेल, तर 'या' अभिनेत्रींचे 'फेस्टिव लूक' एकदा पहाच... ...

छान निमुळती, न तुटणारी सुंदर नखं हवीत? करून पहा हे काही सोपे उपाय... - Marathi News | Beauty tips : How to take care of your nails | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छान निमुळती, न तुटणारी सुंदर नखं हवीत? करून पहा हे काही सोपे उपाय...

आपलेही नखं छान वाढावेत, आकर्षक दिसावेत असं प्रत्येकीला वाटतं. पण नखं वाढतात आणि तुटून जातात. अशी समस्या तुम्हालाही जाणवत असेल, तर हे काही सोपे उपाय नक्की करून पहा. ...

आपलेही ओठ मॉडेलसारखे सुंदर का नाही दिसत? शिकून घ्या लिपस्टिक लावण्याचे नवे ट्रेण्ड... - Marathi News | Beauty tips : New trend of applying lipstick, get bold and hot look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपलेही ओठ मॉडेलसारखे सुंदर का नाही दिसत? शिकून घ्या लिपस्टिक लावण्याचे नवे ट्रेण्ड...

लिपस्टिकच्या जाहिराती पाहून आपण तोच आपल्याला आवडणारा शेड घेतो. पण काय गडबड होते ते कळत नाही. सेम शेड आपल्या ओठांवर लावली तरी आपले ओठ मॉडेलच्या ओठांसारखे सुंदर दिसतच नाहीत. असं का होतं बरं ? ...

काय काकूबाईछाप मेकअप करतेस, हे टोमणे विसरा! परफेक्ट मेकपसाठी फक्त ६ चुका टाळा - Marathi News | Beauty tips: makeup Choices That Make You Look Older | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय काकूबाईछाप मेकअप करतेस, हे टोमणे विसरा! परफेक्ट मेकपसाठी फक्त ६ चुका टाळा

आपण कसा मेकअप करतो, यावर खूप काही अवलंबून असतं. कधीकधी मेकअप हुकतो आणि आपलं वय आहे त्यापेक्षा खूप जास्त दिसू लागतं. म्हणूनच तर तुम्ही आहात त्यापेक्षा खूपच यंग दिसण्यासाठी फॉलो करा या मेकअप टिप्स.. ...

Monsoon makeup : पावसाळ्यात मेकअप करावा, पण तो फसला तर? कसा कराल मान्सून स्पेशल मेकअप - Marathi News | Makeup tips specially for monsoon, enjoy rain with perfect look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Monsoon makeup : पावसाळ्यात मेकअप करावा, पण तो फसला तर? कसा कराल मान्सून स्पेशल मेकअप

पावसाळ्यात फिरायला जायचे, म्हणजे मेकअप तर परफेक्ट हवाच.. कारण पाण्यासोबत सगळा मेकअप चेहऱ्यावर पसरत गेला,  तर उगाच चारचौघात आपली पंचाईत व्हायला नको. म्हणून Monsoon special makeup मेकअप कसा करावा, याच्या या खास टिप्स... ...

cold drink ने कुणी केस धुते का? होय,  केसांवर स्वार नवा भन्नाट ट्रेंड - Marathi News | Uses of cold drink for washing hairs, get shiny and silky hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :cold drink ने कुणी केस धुते का? होय,  केसांवर स्वार नवा भन्नाट ट्रेंड

शाम्पूने केस धुतले तरी केस तसेच निस्तेज वाटत आहेत का?... केसांची चमक हरवली असेल, तर हा एक मस्त आणि एकदम थंडा थंडा कुल कुल उपाय करून पहा... ...