करिश्मा कपूरचा फेस्टिव्ह लूक नुकताच तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. दिवाळीची खरेदी सुरु करण्यापुर्वी तिच्या या कांचीपुरम साडीवर एक नजर टाकायला अजिबात विसरू नका. तसेच कांचीपुरम, कांजीवरम साडी नेमकी असते तरी कशी, हे देखील जाणून घ्या. ...
सणाला तयार होताना कपडे, मेकअप, हेअरस्टाइल, दागिने हे सगळे नीटनेटके हवे. सीरियलमधल्या बायकांसारख्या तुम्हीही देखण्या दिसू शकता. दसरा उद्यावर येऊन ठेपलेला असताना तुमची तयारी झाली? नसेल तर सजण्यासाठी या काही खास टिप्स... ...
आल्याचा रस आरोग्यासाठी जेवढा उपयुक्त आहे, तेवढाच तो त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग घालविण्यासाठी आल्याचा रस लावण्याचा सोपा उपाय करून बघा. ...
संपूर्ण साडीचा आणि तुमचा लूक बदलून टाकण्याची किमया पदर ड्रेपिंग स्टाईल करू शकते. त्यामुळे साडी नेसताना पदर ड्रेपिंगच्या काही स्टेप्स फॉलो करून बघा. ...