शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मेकअप

मेकअप - रिंकू राजगुरुच्या बहुचर्चित 'मेकअप' सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या टीझरमध्ये रिंकू राजगुरुचे एक वेगळेच रुप पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये रिंकू साडीपासून ते वेर्स्टन आऊट फिटमध्ये दिसतेय. रिंकूसोबत ट्रेलरमध्ये चिन्मय उद्गीरकरसुद्धा दिसतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश पंडित करत असून हा सिनेमा 7 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : पूर्वीशिवाय 'लागेना' नीलचे मन अशा अंदाजात रिंकू राजगुरू रसिकांच्या भेटीला

फिल्मी : बाबो..! आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने चक्क घटविले २० किलो वजन, शेअर केला डाएट प्लान

फिल्मी : पूर्वी उर्फ रिंकू राजगुरूचा पार पडला साखरपुडा?, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Makeup Movie Trailer : रिंकू राजगुरूने 'मेकअप' करून मारलीय कडक एन्ट्री, पहा तिच्या 'मेकअप'चा व्हिडिओ

फिल्मी : छोट्या पडद्यावरील हा प्रसिद्ध अभिनेता झळकणार रिंकूसोबत 'मेकअप'मध्ये

फिल्मी : अरेच्या ! रिंकू राजगुरुच्या आयुष्यात चिमुकलीच आगमन, व्हिडीओत दिसणारी ही चिमुकली आहे तरी कोण ?

फिल्मी : Makeup Movie Teaser : रिंकू राजगुरुच्या मेकअपचा ट्रेलर पाहिलात का?, ही आहे ट्रेलरची खासियत