शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेकअप

मेकअप - रिंकू राजगुरुच्या बहुचर्चित 'मेकअप' सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या टीझरमध्ये रिंकू राजगुरुचे एक वेगळेच रुप पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये रिंकू साडीपासून ते वेर्स्टन आऊट फिटमध्ये दिसतेय. रिंकूसोबत ट्रेलरमध्ये चिन्मय उद्गीरकरसुद्धा दिसतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश पंडित करत असून हा सिनेमा 7 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Read more