‘ढिल दे ढिल दे दे रे भैया, इस पतंग को ढिल दे, जैसे ही मस्ती में आये, उस पतंग को काट दे’ असा पतंग उडविण्याचा जल्लोष झाला. चक्री, मांजा अन् पतंग उडविण्याचा हा सोहळा तीळगूळ-चिवड्याने अधिकच द्विगुणित केला, सोबतीला डीजेची साथ होतीच. ...
भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च डिजीटल प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मकरसंक्रांतींचा सणही अविस्मरणीय ठरला. ...
Mrs Mukhyamantri Serial : मकर संक्रातीला हलव्याचे दागिने आणि काळ्या रंगाची साडीला विशेष महत्त्व असते. त्यामुळे यावेळी सुमी हलव्याचे दागिणे आणि काळ्या रंगाच्या साडीत दिसणार आहे. ...